इंजिनिअरिंग पदवी असणाऱ्यांना मोठी संधी ! हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये भरती

करिअरनामा ऑनलाईन – हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदांच्या 45 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मे  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.hindustancopper.com/

एकूण जागा – 45

पदाचे नाव & जागा –
1.माइनिंग – 21 जागा
2.इलेक्ट्रिकल – 11 जागा
3 .मेकॅनिकल – 10 जागा
4. सिव्हिल – 03 जागा

शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी (BE./B.Tech)

वयाची अट – नाही

वेतन – 9000/-

अर्ज शुल्क – नाही

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

नोकरीचे ठिकाण – राजस्थान, झारखंड & मध्य प्रदेश

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 मे  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.hindustancopper.com/

मूळ जाहिरात –  pdf 

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com