आरोग्य क्षेत्रात पदवी असणाऱ्यांना मोठी संधी ! उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 60 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 & 28 & 29 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.umc.gov.in

एकूण जागा – 37

पदाचे नाव & जागा –
1.वैद्यकीय अधिकारी – 06 जागा
2.औषध निर्माता – 02 जागा
3. स्टाफ नर्स – 01 जागा
4. प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 05 जागा
5. सहाय्यक परिचारीका प्रसाविका – 23 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.वैद्यकीय अधिकारी – MBBS

2.औषध निर्माता – D.Pharma/B.Pharma

3. स्टाफ नर्स – 12वी उत्तीर्ण + GNM किंवा B.Sc. (नर्सिंग)

4. प्रयोगशाळा तंत्रज्ञ – (i) B.Sc (ii) MLT

5. सहाय्यक परिचारीका प्रसाविका – ANM

वयाची अट –  माहिती उपलब्ध नाही

वेतन – 17000/- 60000/-

अर्ज शुल्क – अराखीव – 200/- [राखीव – 100/-]

नोकरीचे ठिकाण – उल्हासनगर

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज स्विकारण्याची तारीख –
पद क्र.1 – मुलाखत – 29 एप्रिल 2022

पद क्र.2 ते 5 – 25 ते 28 एप्रिल 2022

अधिकृत वेबसाईट – http://www.umc.gov.in

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना –  pdf  

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com