पदवीधरांना सुवर्णसंधी ! सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम्स मध्ये भरती

करिअरनामा ऑनलाईन – सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम्स मध्ये विविध पदांच्या  150 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://cris.org.in/crisweb/design1/index.jsp

एकूण जागा – 150

पदाचे नाव & जागा –
1.असिस्टंट सॉफ्टवेयर इंजिनिअर (ASE) – 144 जागा
2.असिस्टंट डाटा एनालिस्ट (ADA) – 06 जागा

शैक्षणिक पात्रता – 1.असिस्टंट सॉफ्टवेयर इंजिनिअर (ASE) – (i) B.E / B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर इंजिनिअरिंग/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/ कॉम्प्युटर टेक्नोलॉजी/IT) किंवा MCA/B.Sc (कॉम्प्युटर सायन्स) किंवा M.E / M.Tech (कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर इंजिनिअरिंग) (ii) GATE 2022

2.असिस्टंट डाटा एनालिस्ट (ADA) – (i) कोणत्याही विषयात B.E / B.Tech/M.E / M.Tech किंवा M.Sc (गणित / सांख्यिकी/ऑपरेशन्स रिसर्च/ MA (अर्थशास्त्र) किंवा MCA/B.Sc (कॉम्प्युटर सायन्स) (ii) GATE 2022

वयाची अट – 24 मे 2022 रोजी 22 ते 27 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

वेतन – 60000/-

अर्ज शुल्क – General/OBC – 1000/- [SC/ST/PWD/महिला – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 मे 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://cris.org.in/crisweb/design1/index.jsp

मूळ जाहिरात –  pdf

ऑनलाईन अर्ज करा –   click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com