पदवीधरांना सुवर्णसंधी ! व्ही के पाटील शैक्षणिक परिसर हिंगोली मध्ये भरती
करिअरनामा ऑनलाईन – व्ही के पाटील शैक्षणिक परिसर हिंगोली अंतर्गत विविध पदांच्या 56 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 10 मार्च 2022 आहे. एकूण जागा – 56 पदाचे नाव – RMO, वैद्यकीय अधिकारी, लेक्चरर, लॅब टेक्निशियन, असिस्टंट मॅट्रॉन, फार्मासिस्ट, नर्स, थेरपिस्ट, अकाउंटंट, लिपिक, लॅब … Read more