पदवीधरांना सुवर्णसंधी ! व्ही के पाटील शैक्षणिक परिसर हिंगोली मध्ये भरती

करिअरनामा ऑनलाईन – व्ही के पाटील शैक्षणिक परिसर हिंगोली अंतर्गत विविध पदांच्या 56 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 10 मार्च 2022 आहे.

एकूण जागा – 56

पदाचे नाव – RMO, वैद्यकीय अधिकारी, लेक्चरर, लॅब टेक्निशियन, असिस्टंट मॅट्रॉन, फार्मासिस्ट, नर्स, थेरपिस्ट, अकाउंटंट, लिपिक, लॅब असिस्टंट, शिपाई, परिचर

शैक्षणिक पात्रता – BAMS/BHMS/M.Pharmacy/B.sc/GNM/ANM/HSC passed

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – हिंगोली

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – प्राचार्य कार्यालय, एसएसव्हीपी आयुर्वेद महाविद्यालय आणि आरआय, डॉ. व्ही.के. पाटील, शैक्षणिक, परिसर, हट्टा, (शून्य फाटा), ते. बसमत जि. हिंगोली.

मुलाखत देण्याची तारीख –  10 मार्च  2022 आहे.

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com