पदवी आणि पदव्युत्तर पदवी असणाऱ्यांना डीएव्ही पब्लिक स्कूल ठाणे अंतर्गत काम करण्याची संधी !

करिअरनामा ऑनलाईन – डीएव्ही पब्लिक स्कूल ठाणे अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.निवड मुलाखत पद्धतीने होणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 11 मार्च  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://davschoolthane.com/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – समुपदेशक, विशेष शिक्षक, सहाय्यक. ग्रंथपाल, अधीक्षक, कार्यालय सहाय्यक, निम्न विभाग लिपिक, संगणक ऑपरेटर, अर्धवेळ डॉक्टर, पीजीटी, टीजीटी, पीआरटी / एनटीटी.

शैक्षणिक पात्रता –
1.PGT / TGTs – Post Graduates in Accountancy, Mathematics/ Science/ Social Science/ English with B.Ed from recognised university having minimum 2 years of teaching experience. Candidates must be CTET/TET qualified.

2.TGT Computer Science – B.Sc (I.T) or BCA/MCA from recognised university having minimum 2 years of teaching experience, B.Ed from recognised university.

3.PRTs – Graduates/Post Graduates with B.Ed from recognised university having minimum 2 years of teaching experience. Candidates must be CTET/TET qualified.

4.Counsellor, Special Educator, Asst. Librarian, Superintendent, Office Assistant, L D C , Computer Operator, Part Time Doctor: Candidates should have good command over English. Computer Proficiency is must

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – ठाणे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्राचार्य, D.A.V. पब्लिक स्कूल, ठाणे, सर्व्हे नं.157, प्लॉट नं.31, तुळशीधाम, ठाणे(प) – 400610.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 मार्च  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://davschoolthane.com/

मूळ जाहिरात – PDF  

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com