10वी पास विद्यार्थ्यांना संधी ;भारतीय लष्कराच्या एकात्मिक मुख्यालया मध्ये भरती सुरू !

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय लष्कराच्या एकात्मिक मुख्यालया अंतर्गत विविध पदांच्या 07 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 11 मार्च  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://indianarmy.nic.in/

एकूण जागा – 07

पदाचे नाव – MTS (सफाईवाला)

शैक्षणिक पात्रता – (i) 10वी उत्तीर्ण (ii) 06 महिने अनुभव प्रमाणपत्र

वयाची अट – 18 to 25 वर्षापर्यंत

वेतन – 18000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Commandant, Integrated HQ MoD (Army) Camp, Rao Tula Ram Marg, New Delhi – 110010

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 मार्च 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://indianarmy.nic.in/

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com