पदवीधरांना सुवर्णसंधी ! सैनिक स्कूल चंद्रपूर अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – सैनिक स्कूल चंद्रपूर अंतर्गत विविध पदांच्या 14 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 09 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://sainikschoolchandrapur.com/

एकूण जागा – 14

पदाचे नाव – प्राथमिक शिक्षक, इंग्रजी शिक्षक, विज्ञान शिक्षक, गणित शिक्षक, सामाजिक शास्त्र शिक्षक, हिंदी / मराठी शिक्षक, कला / हस्तकला / चित्रकला शिक्षक, नृत्य शिक्षक.

शैक्षणिक पात्रता – Graduate and Professional Degree

वयाची अट – 21 ते 35 वर्षापर्यंत

वेतन – 15000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – चंद्रपूर.Sainik School Chandrapur Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 मार्च 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://sainikschoolchandrapur.com/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com