कोणत्याही शाखेतील पदवी असणाऱ्यांना सुवर्णसंधी ! ऑइल इंडिया लि. अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – ऑइल इंडिया लि अंतर्गत विविध पदांच्या 55 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.oil-india.com/

एकूण जागा – 55

पदाचे नाव & जागा –
1.मॅनेजर – 01 जागा
2.सुपरिंटेंडिंग इंजिनिअर – 02 जागा
3.सुपरिंटेंडिंग मेडिकल ऑफिसर – 02 जागा
4.सिनियर मेडिकल ऑफिसर – 01 जागा
5.सिनियर सिक्योरिटी ऑफिसर – 01 जागा
6.सिनियर ऑफिसर – 43 जागा
7. सिनियर अकाउंट्स ऑफिसर/सिनियर इंटरनल ऑडिट – 05 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.मॅनेजर – (i) 65% गुणांसह कोणत्याही शाखेतील इंजिनिअरिंग पदवी (ii) SAP HCM प्रमाणपत्र (iii) 03 वर्षे अनुभव

2.सुपरिंटेंडिंग इंजिनिअर – (i) 65% गुणांसह पर्यावरण इंजिनिअरिंग पदवी किंवा 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील इंजिनिअरिंग पदवी+ पर्यावरण इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव

3.सुपरिंटेंडिंग मेडिकल ऑफिसर – MD (Radio Diagnosis)/MD (Paediatrics)/DNB (Paediatrics)

4.सिनियर मेडिकल ऑफिसर – (i) MBBS (ii) 02 वर्षे अनुभव

5.सिनियर सिक्योरिटी ऑफिसर – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 02 वर्षे अनुभव

6.सिनियर ऑफिसर – 60% गुणांसह सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा मास कम्युनिकेशन/पब्लिक रिलेशन्स/सोशल वर्क/रूरल मॅनेजमेंट पदव्युत्तर पदवी/MBA

7. सिनियर अकाउंट्स ऑफिसर/सिनियर इंटरनल ऑडिट – ICAI/ICMAI चे सहयोगी सदस्य

वयाची अट – 
पद क्र.1 – 32 वर्षांपर्यंत.
पद क्र.2 – 35/37 वर्षांपर्यंत.
पद क्र.3 – 37 वर्षांपर्यंत.
पद क्र.4 – 32 वर्षांपर्यंत.
पद क्र.5 – 32 वर्षांपर्यंत.
पद क्र.6 – 27/29 वर्षांपर्यंत.
पद क्र.7 – 29 वर्षांपर्यंत. वर्षापर्यंत

वेतन – 60000/- to 180000/-

अर्ज शुल्क – General/OBC – 500/- [SC/ST/EWS/ExSM – फी नाही]

निवड करण्याची पद्धत – computer based test,group discussion,and then personal interview

नोकरीचे ठिकाण – आसाम.Oil India Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.oil-india.com/

मूळ जाहिरात –   PDF 

ऑनलाईन अर्ज करा – click here   

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com