पदव्युत्तर पदवी असणाऱ्यांना सुवर्णसंधी ; महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक मध्ये भरती सुरू !

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत विविध पदांच्या 13 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.muhs.ac.in/

एकूण जागा – 13

पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक.

शैक्षणिक पात्रता – Post-Graduate Degree in Health Sciences/ M. D. in Medicine / Paediatrics / Pathology / Microbiology / Biochemisty/ Ph.D. in the field of Microbiology / Biochemistry / Biotechnology / Cell Biology / Molecular Biology / Genetics

वयाची अट –  माहिती उपलब्ध नाही

वेतन – 57700/- to 218200/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नाशिक.MUHS Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

निवड करण्याची पध्दत – मुलाखतीद्वारे

अर्ज पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक, महाराष्ट्र पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च, दिंडोरी रोड, म्हसरूळ, नाशिक- 422004.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.muhs.ac.in/

मूळ जाहिरात –   PDF    

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com