सामान्य व्यवस्थापन प्रवेश परीक्षा 2022 (CMAT )
करिअरनामा ऑनलाईन – (CMAT – 2022)सामान्य व्यवस्थापन प्रवेश परीक्षा 2022 साठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://cmat.nta.nic.in परीक्षेचे नाव – सामान्य व्यवस्थापन प्रवेश परीक्षा 2022 (CMAT 2022) शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी. वयाची अट – नाही अर्ज शुल्क – General … Read more