10वी पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी ! महावितरण कंपनी नाशिक अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – महावितरण कंपनी नाशिक अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदांच्या 120 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/

एकूण जागा – 120

पदाचे नाव & जागा –
1.इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) – 60 जागा
2. वायरमन (तारमार्गतंत्री) – 60 जागा

शैक्षणिक पात्रता – (i) 10वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह ITI (इलेक्ट्रिशियन/वायरमन) [मागासवर्गीय – 55% गुण]

वयाची अट – 18 to 21 वर्षापर्यंत

वेतन – 8000/- to 9000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मालेगाव मंडळ (नाशिक)

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

हे पण वाचा -
1 of 5

निवड करण्याची पध्दत – Merit लिस्ट द्वारे

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अधीक्षक अभियंता, म.रा.वि.वि. कं, मर्यादित, मालेगाव मंडळ कार्यालय 132 के. व्ही, उपकेंद्र, मालेगाव, जि. नाशिक.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मार्च  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/

मूळ जाहिरात – pdf

नोंदणी करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com