पदवीधरांना सुवर्णसंधी ! इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी, नागपूर अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी, नागपूर अंतर्गत विविध पदांच्या 07  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://iiitn.ac.in/

एकूण जागा – 07

पदाचे नाव – पदवीधर / तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी.

शैक्षणिक पात्रता –

1.पदवीधर – A Degree in respective discipline granted by a Statutory University in relevant discipline OR A Degree in respective discipline granted by an Institution empowered to grant such degree by an Act of Parliament in relevant discipline OR Graduate examination of Professional bodies recognized by the State Government or Central Government as equivalent to above.

2.तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी – A Diploma in Engineering or Technology granted by a State Council or Board of Technical Education established by a State Government in relevant discipline OR A Diploma in Engineering or Technology granted by an University in relevant discipline OR A Diploma in Engineering or Technology granted by an institution recognized by State Government or Central Government as equivalent to above.

वयाची अट –  नाही

वेतन – 8000/- to 9000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नागपूर

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

निवड करण्याची पद्धत – मेरीटलिस्ट द्वारे

अर्ज पाठविण्याचा पत्ता – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, नागपूर S.No. 140,141/1 मागे ब्र. शेषराव वानखडे शेतकरी सहकारी सूत गिरणी, गाव – वारंगा, मु.पो. – डोंगरगाव (बुटीबोरी), जिल्हा – नागपूर महाराष्ट्र पिन कोड – 441108.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मार्च 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://iiitn.ac.in/

मूळ जाहिरात –   PDF

अर्जचा नमुना –    PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com