निवृत्त अधिकाऱ्यांना संधी ! उच्य व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – उच्य व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र अंतर्गत उच्च श्रेणी लघुलेखक पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://htedu.maharashtra.gov.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – उच्च श्रेणी लघुलेखक (मराठी आणि इंग्रजी).

शैक्षणिक पात्रता –

1.उमेदवार शासकीय /निमशासकीय सेवेतून उछश्रेणी लघुलेखक पदावरून निवृत्त झालेला असावा
2.श्रुतलेखन व संगणकावर काम करण्याचा 3 वर्षाचा अनुभव

वयाची अट – 65 वर्षापर्यंत

वेतन – आवश्यकतेनुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कक्ष अधिकारी, उच्य व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई, उपसचिव, आस्था-1, 4 था मजला(विस्तार), मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई 400032

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मार्च  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://htedu.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com