सामान्य व्यवस्थापन प्रवेश परीक्षा 2022 (CMAT )

करिअरनामा ऑनलाईन – (CMAT – 2022)सामान्य व्यवस्थापन प्रवेश परीक्षा 2022 साठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://cmat.nta.nic.in

परीक्षेचे नाव – सामान्य व्यवस्थापन प्रवेश परीक्षा 2022 (CMAT 2022)

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट – नाही

अर्ज शुल्क – General men – 2000/-

Others -1000/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन.CMAT 2022

परीक्षा – नंतर कळविण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मार्च  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://cmat.nta.nic.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com