पदव्युत्तर पदवी असणाऱ्यांना सुवर्णसंधी ; होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अकोला मध्ये भरती सुरू !

करिअरनामा ऑनलाईन – होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अकोला अंतर्गत विविध पदांच्या 16 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 17 मार्च  2022 आहे.निवड ही मुलाखत पद्धतीने होणार आहे.अधिकृत वेबसाईट – https://heshmcakl.in/

एकूण जागा – 16

पदाचे नाव – प्राध्यापक, प्राचार्य, वाचक, व्याख्याता.

शैक्षणिक पात्रता – Post Graduate qualification in Homoeopathy

वयाची अट – 40 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

नोकरीचे ठिकाण – अकोला.HES Homeopathic Medical College Akola Bharti 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अध्यक्ष, होमिओपॅथिक एज्युकेशन सोसायटी, होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, अकोट रोड, अकोला – 444 001.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मार्च 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://heshmcakl.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com