12वी पास विद्यार्थ्यांना मोठी संधी ! पंजाब नेशनल बैंक अंतर्गत भरती

PNB Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – पंजाब नेशनल बैंक अंतर्गत विविध पदांच्या 12 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.pnbindia.in/ एकूण जागा – 12 पदाचे नाव – शिपाई. शैक्षणिक पात्रता – (i) Only 12th Pass (ii) Basic English language reading (Must be … Read more

10वी पास विद्यार्थ्यांना मोठी संधी ! कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत भरती

Kalyan Dombivali Mahanagarpalika Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत ANM पदांच्या 34 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 11 एप्रिल 2022 आहे.अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.kdmc.gov.in/ एकूण जागा – 34 पदाचे नाव – सहाय्यक परिचारिका प्रसाविका शैक्षणिक पात्रता – (i) 10वी … Read more

पदवीधरांना संधी ! लोकसंचलित साधन केंद्र नांदेड अंतर्गत भरती सुरू

Job

करिअरनामा ऑनलाईन – लोकसंचलित साधन केंद्र नांदेड अंतर्गत विविध पदांच्या 05 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 13 एप्रिल 2022 आहे. एकूण जागा – आवश्यकतेनुसार पदाचे नाव – उपजीविका सल्लागार. शैक्षणिक पात्रता – B.Sc Agro/ B.V.Sc & AH/ MSCIT वयाची अट –  40 वर्षापर्यंत वेतन … Read more

12वी पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी ; डिजिटल एज्युकेशन अँड एम्प्लॉयमेंट डेव्हलपमेंट मध्ये भरती सुरू !

dsrvs

करिअरनामा ऑनलाईन – डिजिटल एज्युकेशन अँड एम्प्लॉयमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट मध्ये विविध पदांच्या 2659 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://dsrvsindia.ac.in/ एकूण जागा – 2659 पदाचे नाव – सहाय्यक ग्रामविकास अधिकारी शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान 12 वी पास असावा. … Read more

पदवीधरांना मोठी संधी ! प्रवरा सहकारी बँक लि. अहमदनगर अंतर्गत भरती

Job

करिअरनामा ऑनलाईन – प्रवरा सहकारी बँक लि. अहमदनगर अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 08 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.pravarabank.com/ एकूण जागा – आवश्यकतेनुसार पदाचे नाव – मुख्य कार्यकारी अधिकारी. शैक्षणिक पात्रता – CA/ M.Com/ M.Sc/ CAIIB वयाची अट … Read more

इंजिनिअरिंग पदवी डिप्लोमा असणाऱ्यांना संधी ! महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत भरती

MAHAGENCO Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत अप्रेंटिस पदांच्या 10 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mahagenco.in/ एकूण जागा – 10 पदाचे नाव – डिप्लोमा & पदवीधर अप्रेंटिस शैक्षणिक पात्रता – 1.पदवीधर अप्रेंटिस – 55% गुणांसह संबंधित विषयात … Read more

B. Com & M.Com असणाऱ्यांना मोठी संधी ! शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे मध्ये भरती सुरू !

करिअरनामा ऑनलाईन – शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे अंतर्गत खाते / ऑडिट लिपिक पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.निवड ही मुलाखत पध्दतीने होणार आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 06 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.shirpur.org/ एकूण जागा – आवश्यकतेनुसार पदाचे नाव – खाते / ऑडिट लिपिक. शैक्षणिक पात्रता – … Read more

पदवीधरांना मोठी संधी ! BOB कॅपिटल मार्केट लि. मुंबई अंतर्गत भरती

bank of baroda

करिअरनामा ऑनलाईन – BOB कॅपिटल मार्केट लि. मुंबई अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 & 04 एप्रिल 2022 आहे(पदानुसार).अधिकृत वेबसाईट – https://www.bobcaps.in/ एकूण जागा – आवश्यकतेनुसार पदाचे नाव – बॅक ऑफिस ऑपरेशन्स, सहाय्यक व्यवस्थापक शैक्षणिक पात्रता – 1.Back Office Operations … Read more

10वी पास विद्यार्थ्यांना संधी ! मुंबई उच्च न्यायालया अंतर्गत भरती

bombay high court

करिअरनामा ऑनलाईन – मुंबई उच्च न्यायालया मध्ये ‘वाहनचालक’ पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://bombayhighcourt.nic.in/ एकूण जागा – 08 पदाचे नाव – वाहनचालक शैक्षणिक पात्रता – (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके मोटार वाहन चालक परवाना (iii) 03 … Read more

पदवीधरांना संधी ! आरोग्य प्राधिकरण विभाग अंतर्गत भरती

Arogya Vibhag DHO Bharti

.करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या 10 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 04 एप्रिल  2022 आहे.निवड ही मुलाखतीद्वारे होणार आहे.अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in एकूण जागा – 10 पदाचे नाव – सदस्य. शैक्षणिक पात्रता – pdf वयाची अट – 67 वर्षापर्यंत … Read more