पदवीधरांना मोठी संधी ! BOB कॅपिटल मार्केट लि. मुंबई अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – BOB कॅपिटल मार्केट लि. मुंबई अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 & 04 एप्रिल 2022 आहे(पदानुसार).अधिकृत वेबसाईट – https://www.bobcaps.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – बॅक ऑफिस ऑपरेशन्स, सहाय्यक व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता –
1.Back Office Operations – Bachelor’s degree required.

2.Assistant Manager – Post Graduate from recognized Universities.

वयाची अट – 38 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.BOBCAPS Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 & 04 एप्रिल 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.bobcaps.in/

मूळ जाहिरात –   pdf 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com