10वी पास विद्यार्थ्यांना संधी ! मुंबई उच्च न्यायालया अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – मुंबई उच्च न्यायालया मध्ये ‘वाहनचालक’ पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://bombayhighcourt.nic.in/

एकूण जागा – 08

पदाचे नाव – वाहनचालक

शैक्षणिक पात्रता – (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके मोटार वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव.

वयाची अट – 21 to 38 वर्षापर्यंत

वेतन – 19900/- to 63200/-

अर्ज शुल्क – 100/-

नोकरीचे ठिकाण – मुंबई

निवड करण्याची पद्धत – चाचणीद्वारे & मुलाखत

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 एप्रिल  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://bombayhighcourt.nic.in/

मूळ जाहिरात –  pdf

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com