B. Com & M.Com असणाऱ्यांना मोठी संधी ! शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे मध्ये भरती सुरू !

करिअरनामा ऑनलाईन – शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे अंतर्गत खाते / ऑडिट लिपिक पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.निवड ही मुलाखत पध्दतीने होणार आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 06 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.shirpur.org/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – खाते / ऑडिट लिपिक.

शैक्षणिक पात्रता – B.Com/ M.Com/ with Computer knowledge

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – धुळे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

अर्ज पाठविण्याचा पत्ता – शिरपूर एज्युकेशन सोसायटी, आर.सी. पटेल मुख्य इमारत, टेलिफोन एक्सचेंज समोर, सुभाष कॉलनी, शिरपूर, धुळे – 425405.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  06 एप्रिल 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.shirpur.org/

मूळ जाहिरात –   pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com