10वी पास विद्यार्थ्यांना मोठी संधी ! कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत ANM पदांच्या 34 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 11 एप्रिल 2022 आहे.अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.kdmc.gov.in/

एकूण जागा – 34

पदाचे नाव – सहाय्यक परिचारिका प्रसाविका

शैक्षणिक पात्रता – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ANM कोर्स

वयाची अट – 18 to 65 वर्षापर्यंत

वेतन – 18000/-

अर्ज शुल्क – नाही.

नोकरीचे ठिकाण – कल्याण-डोंबिवली.KDMC Recruitment 2022

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – आचार्य अंत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल , पहिला मजला, कै. शंकरराव झुंझारराव संकुल सुभाष मैदान जवळ, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि. ठाणे

मुलाखत देण्याची तारीख –  11 एप्रिल  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.kdmc.gov.in/

मूळ जाहिरात –   pdf

अर्जचा नमुना – pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com