पदवीधरांना मोठी संधी ! प्रवरा सहकारी बँक लि. अहमदनगर अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – प्रवरा सहकारी बँक लि. अहमदनगर अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 08 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.pravarabank.com/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – मुख्य कार्यकारी अधिकारी.

शैक्षणिक पात्रता – CA/ M.Com/ M.Sc/ CAIIB

वयाची अट –  नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – अहमदनगर.Pravara Sahakari Bank Ahmednagar Recruitment 2022

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – [email protected] /

OR

उपमहाव्यवस्थापक, प्रवरा सहकारी बँक लिमिटेड ए/पी. लोणी, ता. राहाता, जि. अहमदनगर. पिन – 413 736.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 एप्रिल  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.pravarabank.com/

मूळ जाहिरात – pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com