12वी पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी ; डिजिटल एज्युकेशन अँड एम्प्लॉयमेंट डेव्हलपमेंट मध्ये भरती सुरू !

करिअरनामा ऑनलाईन – डिजिटल एज्युकेशन अँड एम्प्लॉयमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट मध्ये विविध पदांच्या 2659 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://dsrvsindia.ac.in/

एकूण जागा – 2659

पदाचे नाव – सहाय्यक ग्रामविकास अधिकारी

शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान 12 वी पास असावा. तसेच कोणत्याही संगणक अभ्यासक्रमात डिप्लोमा केलेला असावा.

वयाची अट – 18 to 38 वर्षापर्यंत

वेतन – 11765/- to 31540/-

अर्ज शुल्क – सामान्य, ओबीसी- रु 500
SC, ST- 350 रु
दिव्यांग – 350 रु

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.Pravara Sahakari Bank Ahmednagar Bharti 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

GD/सामान्य परीक्षा – ऑगस्ट २०२२

गुणवत्ता यादी प्रकाशन तारीख – सप्टेंबर 2022

निवड करण्याची पद्धत – भरतीसाठी, सर्व प्रथम उमेदवारांच्या अर्जांची छाननी आणि छाननी करावी लागेल. त्यानंतर पात्रता परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीच्या आधारे निवड केली जाईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 एप्रिल 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://dsrvsindia.ac.in/

मूळ जाहिरात – pdf

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com