पदवीधरांना मोठी संधी ; राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था, मुंबई मध्ये भरती सुरू !
करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था, मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 10 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) दोन्ही पद्धतीने करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.nitie.edu/ एकूण जागा – 10 पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार शैक्षणिक पात्रता – Graduation degree (B.Com/ BA/ B.Sc … Read more