राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा-2022 ; 12वी science पास विद्यार्थी करू शकतात अर्ज !

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा-2022 साठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मे  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://neet.nta.nic.in/

परीक्षेचे नाव – NEET (UG) – 2022

शैक्षणिक पात्रता – 12वी उत्तीर्ण (फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, & बायोटेक्नोलॉजी)

वयाची अट – जन्म 31 डिसेंबर 2005 च्या आधी.

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General – 1600/- [EWS/OBC – 1500/- [SC/ST/PWD/Third Gender – 900/-]

परीक्षा – 17 जुलै 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 मे  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://neet.nta.nic.in/

मूळ जाहिरात –  pdf

ऑनलाईन अर्ज करा –   click here   

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com