पदवीधरांना सुवर्णसंधी ! कुर्ला नागरी सहकारी बँक लि. मुंबई अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – कुर्ला नागरी सहकारी बँक लि., मुंबई अंतर्गत विविध पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन( ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.knsbl.com/

एकूण जागा –आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – सहाय्यक महाव्यवस्थापक, व्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक.

शैक्षणिक पात्रता –

1.Assistant General Manager – Graduate/ CA / M.Com/ JAIIB/ CAIIB/ LLB

2.Manager – Graduate/ CA / M.Com/ JAIIB/ CAIIB/ LLB/ BE Computer or IT /MCA / MCM

3.Branch Manager – Graduate/ M.Com/ JAIIB/ CAIIB/ LLB

वयाची अट – 
1.Assistant General Manager – 40 to 50 वर्षापर्यंत

2.Manager – 40 to 50 वर्षापर्यंत

3.Branch Manager – 35 to 50 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 एप्रिल  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट –http://www.knsbl.com/

मूळ जाहिरात – pdf  

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com