पदवीधरांना संधी ! शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला अंतर्गत विविध पदांच्या 03 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. निवड मुलाखत पद्धतीने होणार आहे.मुलाखत देण्याची तारीख 13 & 19 & 20 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://gceakola.org/

एकूण जागा – 03

पदाचे नाव – ग्रंथपाल, सहाय्यक प्राध्यापक.

शैक्षणिक पात्रता –

1.Librarian – B.Lib/ M.Lib

2.Assistant Professor – MA/ M.Ed/ NET/ SET /Ph.d

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – अकोला

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

मुलाखत देण्याची तारीख – 13 & 19 & 20 एप्रिल 2022 आहे (पदानुसार).

मुलाखत देण्याचा पत्ता – शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला, अकोला नेत्रा रुग्णालयाजवळ, रामदासपेठ, अकोला, जि. अकोला.

अधिकृत वेबसाईट http://gceakola.org/

मूळ जाहिरात – pdf 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com