12वी पास ते पदवीधरांपर्यंत मोठी संधी ; ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि.मध्ये भरती सुरू !

करिअरनामा ऑनलाईन – ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये 378 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल  2022 आहे.अधिकृत वेबसाईट -https://www.becil.com/

एकूण जागा – 378

पदाचे नाव & जागा –
1.ऑफिस असिस्टंट – 200 जागा
2. डाटा एन्ट्री ऑपेरटर – 178 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.ऑफिस असिस्टंट – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

2. डाटा एन्ट्री ऑपेरटर – (i) 12वी उत्तीर्ण / कोणत्याही शाखेतील पदवी (ii) इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

वयाची अट – 21 to 45 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC – 750/- [SC/ST/PH/EWS – 450/-]

नोकरीचे ठिकाण – दिल्ली/संपूर्ण भारत

निवड करण्याची पद्धत –
1.लेखी परीक्षा
2.संगणक माहिती परीक्षा
3.typing test
4.मुलाखत

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 एप्रिल  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.becil.com/

मूळ जाहिरात –  pdf

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com