जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख 25 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://gondia.gov.in/

Zilla Parishad Gondia Recruitment 2020

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – Medical Officer

पदसंख्या12 जागा

पात्रता – MBBS & BAMS

वयाची अट – 58 वर्षापेक्षा जास्त नसावे.

वेतन –

MBBS – 80,000 रुपये

BAMS –  45,000 रुपये

नोकरीचे ठिकाण – गोंदिया.  Zilla Parishad Gondia Recruitment 2020

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 25 नोव्हेंबर 2020 (10.00 ते  12.00)

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://gondia.gov.in/

मुलाखतीचा पत्ता – Collector Office, Gondia

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

जिल्हा रुग्णालय बीड येथे फिजीशियन पदासाठी भरती ; 75 हजार पगार

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये 116 जागांसाठी भरती

भारतीय शेतकरी खत सहकारी अंतर्गत 40 जागांसाठी भरती; 10 हजार रुपये पगार