जिल्हा रुग्णालय बीड येथे फिजीशियन पदासाठी भरती ; 75 हजार पगार

करिअरनामा ऑनलाईन ।जिल्हा रुग्णालय बीड येथे फिजीशियन पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 9 नोव्हेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – https://beed.gov.in/ District Hospital Beed Recruitment 2020 पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव –फिजीशियन पात्रता – MD Medicine वेतन -75,000 रुपये नोकरी ठिकाण – बीड. District Hospital Beed Recruitment 2020 निवड प्रक्रिया – मुलाखत … जिल्हा रुग्णालय बीड येथे फिजीशियन पदासाठी भरती ; 75 हजार पगार वाचन सुरू ठेवा