भारतीय शेतकरी खत सहकारी अंतर्गत 40 जागांसाठी भरती; 10 हजार रुपये पगार

करिअरनामा ऑनलाईन ।भारतीय शेतकरी खत सहकारी (IFFCO) अंतर्गत अप्रेंटीस पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.nal.res.in पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – अप्रेंटीस पद संख्या – 40 जागा पात्रता – Full-time B.Sc/Full time Diploma … भारतीय शेतकरी खत सहकारी अंतर्गत 40 जागांसाठी भरती; 10 हजार रुपये पगार वाचन सुरू ठेवा