Jobs for Women in Army : ‘या’ क्षेत्रात महिलांना मिळणार भरारी; लाखोंच्या संख्येत होवू शकते भरती
करिअरनामा ऑनलाईन । देशसेवत सामील होण्याची (Jobs for Women in Army) इच्छा असणाऱ्या महिलांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. अग्निपथ योजनेंतर्गत आता भारतीय सेवेत महिला अग्निशमन दलाला शिपाई म्हणून समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आणला जाण्याची शक्यता आहे. या संदर्भात भारतीय लष्कर आणि संरक्षण मंत्रालयाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. भारतीय लष्करी सेवेत सुमारे 1700 महिला … Read more