UPSC Result 2022 : UPSCमध्ये ठाण्याची कश्मिरा संखे राज्यात पहिली; निकालात मराठी मुलांचा दबदबा; पहा यादी
करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC Result 2022) नुकताच नागरी सेवा 2022 परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या परिक्षेत इशिता किशोरने संपूर्ण भारतातून पहिला क्रमांक मिळवला आहे; तर ठाण्याची कश्मिरा संखे हिने महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळवला आहे. लोकसेवा आयोगाने २४ एप्रिल ते १८ मे २०२३ या कालावधीत ५८२ उमेदवारांची तिसऱ्या टप्प्यातील वैयक्तिक मुलाखत घेतली होती. … Read more