UPSC Success Story : कोण आहे दिव्या शक्ती ? एक अशी IPS ऑफिसर जीने IAS होण्यासाठी दुसऱ्यांदा UPSC क्रॅक केली; वाचा सविस्तर

UPSC Success Story of Divya Shakti

करिअरनामा ऑनलाईन । दिव्या शक्ती कोण आहे? ती बिहारमधील सारणच्या (UPSC Success Story) जलालपूर जिल्ह्यातील UPSC परीक्षार्थी असून तिने सलग दुसऱ्यांदा UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आहे. पहिल्याच प्रयत्नात, तिने AIR 79 वी रँक मिळवली आणि 2019 मध्ये तिची IPS अधिकारी म्हणून निवड झाली. या यशावर ती समाधानी नव्हती; तिला IAS अधिकारी व्हायचं होतं आणि तिने … Read more

UPSC Success Story : मेहनतीचं फळ मिळालं!! रात्रभर अभ्यास करून दिवसा केली नोकरी; IAS होणारा कोण आहे हा ध्येयवेडा तरुण

UPSC Success Story IAS Divyansh Shukla

करिअरनामा ऑनलाईन । असं म्हणतात की कठोर परिश्रमाने जगात (UPSC Success Story) सर्व काही शक्य आहे. ही म्हण दिव्यांश शुक्ला या ध्येयवेड्या तरुणाने सिद्ध केली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या नागरी सेवा परीक्षेच्या निकालात दिव्यांशने AIR 153 वा क्रमांक मिळवून गोपालगंजचे नाव उज्ज्वल केले आहे. देशातील सर्वात मोठ्या परीक्षेत मुलाने यश मिळवल्यानंतर संपूर्ण कुटुंबात आणि गावात … Read more

UPSC Success Story : लग्नानंतर नोकरी…नोकरी करत UPSC ची तयारी; 5 वेळा अपयश आलं तरी यश खेचूनच आणलं

UPSC Success Story of Usha Yadav

करिअरनामा ऑनलाईन । बहुतेक महिलांना असं वाटतं की, लग्नानंतर (UPSC Success Story) पुढील शिक्षण घेणं आणि विशेषतः UPSC सारख्या परीक्षेची तयारी करणं अशक्य आहे. पण रेवाडीची मुलगी उषा यादव हिने लग्नानंतरही शिक्षण पूर्ण करून महिला हवं ते साध्य करू शकतात हे सिद्ध केलं आहे. 2021 मध्ये झालेल्या UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत 345 वा क्रमांक मिळवणाऱ्या … Read more

UPSC Success Story : वडिलांच्या मदतीने केली परीक्षेची तयारी; दिवसाचे 9-10 तास अभ्यास केला; आज आहे UPSC Topper

UPSC Success Story of IAS Gamini Singala

करिअरनामा ऑनलाईन। केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा 2021 चा निकाल (UPSC Success Story) जाहीर केला, ज्यामध्ये पहिल्या तीन स्थानांवर महिलांचा समावेश आहे. श्रुती शर्मा प्रथम तर अंकिता अग्रवाल व गामिनी सिंगला यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे. पंजाबच्या गामिनी सिंगलाने अवघ्या दुसऱ्या प्रयत्नातच हि परीक्षा पास केली आहे. आपल्या यशाचे श्रेय ती … Read more

UPSC Success Story : छंद जोपासत केला अभ्यास; वडिलांच्या निधनानंतर त्यांचं स्वप्न पूर्ण केलं; वाचा एक प्रेरणादायी प्रवास

UPSC Success Story of IAS Tanmayee Desai

करिअरनामा ऑनलाईन । शालेय जीवनापासूनच Civil Serviceकडे आकर्षिल्या गेलेल्या (UPSC Success Story) तन्मयीने पदव्युत्तर शिक्षणांनंतर निश्चयाने UPSC साठी तयारी सुरू केली. 2021 मध्ये UPSC ने घेतलेल्या परीक्षेत पिंपरी-चिंचवडच्या तन्मयी देसाईने बाजी मारली आहे. तन्मयीने देशात 224 वा क्रमांक मिळवला आहे. दुसऱ्या प्रयत्नात तीने हे यश संपादन केलंय. दिनचर्येंत फारसा काही बदल न करता, सर्व गोष्टींना … Read more

UPSC Success Story : जिद्दीला सॅल्यूट ! नोकरी केली, शिकवणी घेतली तरी हरला नाही; UPSC क्रॅक करून झाला IAS

UPSC Success Story of Rameshwar Sabbanwad

करिअरनामा ऑनलाईन । नुकताच UPSC चा निकाल जाहीर झाला आहे. (UPSC Success Story) यंदा एकूण 685 उमेदवार उत्तीर्ण झाले असून, त्यात महाराष्ट्रातल्या 40 हून अधिक उमेदवारांचा समावेश आहे. या 40 जणांपैकीच एक आहे उदगीर तालुक्यातील हंडरगुळी या गावातील तरुण रामेश्वर सब्बनवाड असं म्हणतात जिद्द असली की आयुष्यात काहीच अशक्य नसतं. अशीच काहीशी प्रेरणादायी कहाणी आहे … Read more

UPSC Success Story : ना मुंबई…ना दिल्ली…गावातच राहून केला अभ्यास…आज आहे IAS; पाहूया तमाम युवकांना बळ देणारा एक बळकट प्रवास

UPSC Success Story IAS Onkar Pawar

करिअरनामा ऑनलाईन । सर्वसामान्य कुटुंबातला ओंकार पवार हा तरुण सातारा जिल्ह्यातील (UPSC Success Story) जावली तालुक्यात त्याचं गाव आहे. UPSC साठी विद्यार्थी पुणे, मुंबई किंवा दिल्लीला जातात हे तुम्हाला माहित आहेच. पण ओंकारच्या यशाचं एक वैशिष्ट्य आहे. त्याने गावात आपल्या आई-वडिलांच्या डोळ्यासमोर राहूनच हे यश मिळवलंय. गेल्या वर्षीच्या UPSCच्या परीक्षेतही त्याने 455 वी रँक घेऊन … Read more

UPSC Success Story : लठ्ठ पगाराची बँकेची नोकरी सोडली आणि लहानपणीचं स्वप्न केलं पूर्ण; कोण आहे ‘ही’ UPSC Topper

UPSC Success Story of Priyanvada Mhaddalkar

करिअरनामा ऑनलाईन । प्रियंवदा म्हाडदळकर UPSC (UPSC Success Story) परीक्षेत देशात तेरावी आली. महाराष्ट्रातून ती पहिली आली आहे. लहानपणापासूनच तिनं अधिकारी होण्याचं स्वप्न बाळगलं. बहुराष्ट्रीय बँकेत नोकरी मिळाल्यानं ते स्वप्न काहीसं मागे पडलं. पण सहा वर्षांनी नोकरी सोडून प्रियंवदानं परीक्षेची तयारी केली. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यंदा मुलींनी बाजी मारली असून देशात श्रुती शर्मा ही प्रथम … Read more

UPSC Success Story : फुल टाइम जॉब करत केला अभ्यास; आज आहे IAS अधिकारी; यशनी सांगते वेळेचे नियोजन

UPSC Success Story IAS Yashani Nagarajan

करिअरनामा ऑनलाईन। UPSC ची परीक्षा ही देशातील सर्वात प्रतिष्ठित परीक्षा (UPSC Success Story) मानली जाते. दरवर्षी लाखो उमेदवार या परीक्षेला बसतात, मात्र मोजक्याच उमेदवारांना यश मिळते. जर तुम्ही IAS इच्छुक असाल, तर तुम्ही IAS अधिकारी यशनी नागराजन यांच्या यशोगाथेकडे दुर्लक्ष करू शकत नाही. यशनी जेव्हा UPSC ची तयारी करत होती तेव्हा ती पूर्णवेळ कर्मचारी होती … Read more

UPSC Success Story : इंजिनियरिंगची लाखो पगाराची नोकरी सोडली; आज आहे IAS अधिकारी

UPSC Success Story Jagruti Awasthi

करिअरनामा ऑनलाईन । जर एखाद्या व्यक्तीने जीवनात काहीतरी करण्याचा निश्चय केला (UPSC Success Story) असेल तर त्याच्यासाठी काहीही अशक्य नाही हे सिद्ध केलंय जागृती अवस्थीने. UPSC परीक्षेत 2020 मध्ये संपूर्ण भारतात दुसरी रँक घेत जागृती टॉपर ठरली आहे. UPSC च्या अभ्यासासाठी तिने लठ्ठ पगाराच्या नोकरीचा त्याग केला आणि घेतलेला निर्णय योग्य करून दाखवला. पण नोकरी … Read more