UPSC Recruitment 2024 : UPSCची महत्वाची अपडेट!! 1056 पदांच्या भरतीसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्जात दुरुस्ती करता येणार
करिअरनामा ऑनलाईन । संघ लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेची तयारी (UPSC Recruitment 2024) करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने अर्ज सुधारणा विंडो सुरू केली आहे. त्यामुळे आता उमेदवार त्यांचे अर्ज चुकले असतील तर ते दुरुस्त करू शकतात. इच्छुक उमेदवारांसाठी ही मोठी संधी ठरणार आहे. या भरतीसाठी 14 फेब्रुवारीपासून अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. … Read more