Free Courses : UGC चं तरुणांना सरप्राईज!!! एक, दोन नव्हे… तब्बल 23,000 निरनिराळे कोर्सेस मिळणार मोफत; पहा कसं

Free Courses

करिअरनामा ऑनलाईन। करिअरच्या मागे धावणारा तरुण वर्ग नेहमीच नाविन्याचा शोध घेत (Free Courses) असतो. देशभरातील तरुण हे फ्रि कोर्सेस कोणत्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत का हे सर्च करत असतात. तसंच फ्री कोर्सेसमुळे जॉब मिळत नाही अशी सुद्धा तक्रार ही लोकं करत असतात. मात्र आता UGC नं देशभरातील तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. UGC नवीन … Read more

UGC Warning : धोका!! ‘या’ विद्यापीठात प्रवेश घ्याल तर करिअरला बसेल फटका; UGC ने केलं सावध

UGC Warning

करिअरनामा ऑनलाईन। युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनने विद्यार्थ्यांना डिजिटल युनिव्हर्सिटी ऑफ (UGC Warning) स्किल रिसर्जेन्स, वर्धा मध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहन करणारी नोटीस जारी केली आहे. या नोटिसीत राज्यातील वर्धा जिल्ह्यातील एका विद्यापीठात कधीच प्रवेश न घेणायचे निर्देश UGC ने दिले आहेत. हे विद्यापीठ अमान्य आहे असं म्हणत UGC नं एक परिपत्रक काढून प्रवेश न घेण्याचं आवाहन … Read more

UGC चे ट्विटर अकाउंट हॅक; प्रोफाईलवर लावला कार्टूनचा फोटो

ugc

नवी दिल्ली । विद्यापीठ अनुदान आयोगाचे (UGC) अधिकृत ट्विटर खाते, 10 एप्रिल रोजी हॅक करण्यात आले आहे. अज्ञात हॅकर्सनी आयोगाच्या ट्विटर हँडलचा ताबा घेतल्याने खळबळ उडाली आहे. @ugc_india हॅकर्सनी यानंतर अनेक ट्विट पोस्ट केले आहेत. हॅकर्सनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अनेक अनोळखी लोकांचे खाते देखील टॅग केले आहे. हॅकरने प्रोफाईल फोटोच्या जागी कार्टून पिक्चरही लावला होता. … Read more

यूजीसीनं सुरु केलं PhD, NET, SET उमेदवारांसाठी जॉब पोर्टल; मिळणार नोकरीसंबंधित उपडेट

PhD

करिअरनामा ऑनलाईन । PhD, NET, SET परीक्षा पात्र उमेदवारांना ‘नोकरी’साठी UGC ने एक चांगला निर्णय घेतला आहे. यूजीसीने खास या तरुणांसाठी एक नवीन शैक्षणिक जॉब पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून उमेदवारांना नोकरी संबंधात वेळोवेळी उपडेट मिळत राहतील. या पोर्टलवर उमेदवाराने आपले प्रोफाइल तयार करावे लागणार असून विविध महाविद्यालय आणि विद्यापीठातील रिक्त पदांचा तपशील … Read more

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला ‘लिडर्स’चा दर्जा

Pune University SPPU

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षण क्षेत्रातील एक आघाडीचे विद्यापीठ म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे बघितले जाते. ह्या विद्यापीठाने आजवर अनेक व्यक्तींना घडवले आहे. आणि आता पुन्हा एकदा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिरात एक मानाचा तुरा खोचला गेला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य विभागाला महाराष्ट्र राज्य नवोपक्रम संस्थेकडून ‘लिडर्स’चा दर्जा प्राप्त झाला आहे. … Read more

UGCनं दिला विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; कॉलेज फी मिळणार परत

मुंबई । कोरोना काळात आर्थिक अडचणीमुळे प्रवेश रद्द केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी भरलेले संपूर्ण शैक्षणिक शुल्क परत करण्याचा आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) शैक्षणिक संस्थांना दिला आहे. या आदेशामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागील ९ महिन्यांपासून राज्यात व देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण अर्धवट सोडण्याचा निर्णय घेत प्रवेश रद्द केले. मात्र, घेतलेले … Read more

UGC NET परीक्षेत 47 हजार 157 उमेदवार पात्र

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय परीक्षा मंडळाने (एनटीए) घेतलेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेचा (नेट) निकाल जाहीर झाला आहे. त्यात सहायक प्राध्यापक पदासाठी ४० हजार ९८६ आणि कनिष्ठ संशोधक पाठय़वृत्ती, सहायक प्राध्यापक पदासाठी ६ हजार १७१ असे एकू ण ४७ हजार १५७ उमेदवार पात्र ठरले आहेत. करोना संसर्गामुळे जूनमध्ये होणारी परीक्षा यंदा २४ सप्टेंबर ते १३ नोव्हेंबरदरम्यान बारा … Read more

मोठी बातमी! कोरोनामुळे शैक्षणिक वर्षांत बदल; सुट्ट्यांमध्ये झाली कपात

करिअरनामा ऑनलाईन । विद्यापीठ अनुदान आयोगाने २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाचे पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यावर्षीचे शैक्षणिक वर्ष हे १ नोव्हेंबर २०२० ते २९ ऑगस्ट २०२१ असे असणार असल्याचे या वेळापत्रकातून स्पष्ट होते आहे. या वर्षांमध्ये दिवाळी आणि उन्हाळयाच्या सुट्ट्याही कमी करण्यात आल्या आहेत. दरवर्षी जून- जुलै च्या दरम्यान सुरु होणारे … Read more

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परिक्षा होणारच; सुप्रिम कोर्टाचा निर्णय

नवी दिल्ली | अंतिम वर्षाच्या विद्यर्थ्यांच्या परिक्षेबाबत आज सुप्रिम कोर्टाने आपला निर्णय दिला आहे. कोरोनामुळे सुरु असलेल्या लाॅकडाऊनमुळे अनेक राज्यांनी अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द करत सरासरी गुणांनी विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेतला होता. युजीसी आणि राज्य सरकार यांच्यात यामुळे वाद उफाळून आला होता. आता यावर सुप्रिम कोर्टाने निर्णय देऊन पडदा टाकला आहे. परिक्षांसदर्भात युजीसीच्या निर्णयावर … Read more

शालेय, महाविद्यालयीन परीक्षा घेण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मोठे विधान; म्हणाले…

मुंबई । कोरोना महामारीने जगभरात धुमाकूळ घातला आहे. देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता ३२ लाखांच्या पुढे गेली आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे शाळा, महाविद्यालये सुरु करण्यावर निर्बंध आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या परीक्षांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आता यावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठे विधान केले आहे. जेव्हा शक्य होईल तेव्हा आम्ही विद्यार्थ्यांची परीक्षा नक्की … Read more