Urdu Shikshak Bharti 2023 : राज्यात उर्दू शिक्षकांची 3 हजार पदे रिक्त
करिअरनामा ऑनलाईन । येत्या दोन महिन्यांत राज्यात उर्दू शिक्षकांची भरती (Urdu Shikshak Bharti 2023) प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे राज्य शासनाने सूचित केले आहे. सध्या राज्यात उर्दू प्राथमिक शिक्षकांची 3 हजार 12 पदे रिक्त असून ही उर्दू शिक्षक पदे भरण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघातर्फे राज्य सरचिटणीस साजिद निसार अहमद यांनी शासनाकडे केली … Read more