Job Alert : शिक्षकांसाठी खुशखबर!! जयसिंगपूर कॉलेजमध्ये भरती सुरु; मुलाखतीव्दारे होणार निवड

करिअरनामा ऑनलाईन | जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर अंतर्गत वरिष्ठ महाविद्यालय येथे (Job Alert) शिक्षक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून 60 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. यासाठी उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर रहावे; असे आवाहन करण्यात आले आहे. मुलाखतीची तारीख 8 ऑगस्ट 2022 आहे.

संस्था – जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर

भरले जाणारे पद – शिक्षक

पद संख्या – 60 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – जयसिंगपूर

निवड माध्यम – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 8 ऑगस्ट 2022

मुलाखतीची वेळ – सकाळी 10:30 पासून

मुलाखतीचा पत्ता – (Job Alert)

जयसिंगपूर कॉलेज, शिरोळ वाडी रोड, जयसिंगपूर

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.jaysingpurcollege.edu.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com