Talathi Bharti 2023 : तलाठी भरतीच्या अर्जासाठी मुदत वाढली; आज रात्री 11:55 पर्यंत करता येणार अर्ज

Talathi Bharti 2023 (12)

करिअरनामा ऑनलाईन । संपूर्ण राज्यात तलाठी पदभरतीसाठी (Talathi Bharti 2023) अर्ज प्रक्रिया सुरु असताना महाराष्ट्र शासनाची महसूल विभागाची वेबसाईट सोमवारी दिवसभर बंद राहिल्याने उमेदवारांना अर्ज भरता आला नाही. याबाबत झालेला गोंधळ समोर आल्यानंतर सोमवारी संध्याकाळी साडेपाच वाजता महसूल व वनविभागातर्फे भूमी अभिलेख विभागाचे अतिरिक्त संचालक आनंद रायते यांनी शुद्धीपत्रक काढून एका दिवसाची मुदतवाढ दिल्याचे जाहीर … Read more

Talathi Bharti 2023 : तलाठी भरतीबाबत संपूर्ण माहिती!! काय आहे अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न? पुस्तके कोणती वाचाल?

Talathi Bharti 2023 (11)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्रात सर्वात मोठी तलाठी भरती (Talathi Bharti 2023) जाहीर झाली आहे.  या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी तलाठी परीक्षेची तयारी आतापासूनच सुरु करणं परीक्षेच्या दृष्टीने योग्य ठरणार आहे. महाराष्ट्राच्या महसूल आणि वन विभागाने अंतिम महाराष्ट्र तलाठी अभ्यासक्रम आणि परीक्षा नमुना 2023 त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर अधिकृत अधिसूचनेसह प्रसिद्ध केला आहे. महसूल आणि वन विभागाच्या अधिकृत … Read more

Talathi Bharti 2023 : तलाठी भरतीसाठी कसा आणि कुठे करायचा अर्ज? पहा पात्रता, पदे, पगार, परीक्षा फी आणि सर्व डिटेल्स

Talathi Bharti 2023 (10)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र शासनाच्या महसूल (Talathi Bharti 2023) विभागाकडून तलाठी (गट – क) संवर्गातील एकूण 4644 पदांच्या सरळसेवा भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. ही भरती परीक्षा महाराष्ट्रातील 36 जिल्ह्याच्या केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. या भरतीसाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा, आवश्यक पात्रता, पगार, जिल्हानिहाय पदे किती आहेत याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार … Read more

Talathi Bharti 2023 : राज्यात लवकरच सुरु होणार तलाठ्यांची मेगाभरती; 4644 पदांची जाहिरात प्रसिद्ध

Talathi Bharti 2023 (8)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील तरुणांना प्रतीक्षा लागून (Talathi Bharti 2023) राहिलेल्या तलाठी पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिध्द झाली आहे. राज्याच्या महसूल विभागाने आज राज्य सरकारने घोषित केलेल्या 75 हजार मेगा भरतीमधील तलाठी पदाच्या तब्बल 4644 जागांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे आता बहु प्रतीक्षेनंतर तलाठी पदभरती मोठया संख्येत होत असल्याने स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. … Read more

Talathi Bharti 2023 : सर्वात मोठी बातमी!! महाराष्ट्रात तलाठी पदाच्या 4,625 जागांच्या भरतीसाठी सरकारने काढले आदेश

Talathi Bharti 2023 (7)

करिअरनामा ऑनलाईन । तलाठी भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या (Talathi Bharti 2023) उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार महसूल विभागाची प्रारूप जाहिरात सध्या तयार झाली आहे. या जाहिरातीनुसार महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात एकूण 4625 जागांसाठी तलाठी प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. महसूल व वन विभागाकडून काढण्यात आलेल्या आदेशात महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण … Read more

Talathi Bharti 2023 : तलाठी भरतीसाठी नवीन GR; पुढील महिन्यात TCS मार्फत 4122 पदांसाठी सुरु होणार अर्ज प्रक्रिया

Talathi Bharti 2023 (6)

करिअरनामा ऑनलाईन । महसूल विभागाने तलाठी संवर्गाची भरती (Talathi Bharti 2023) टीसीएस मार्फत करण्यासाठी प्रक्रिया चालू केली  असल्याचे स्पष्ट केले आहे. या माध्यमातून 4 हजार 681 जागा भरण्यात येणार आहेत. मात्र ही भरती प्रक्रिया केव्हा पार पडेल याबद्दल स्पष्ट समजू शकले नाही. गेल्या सहा महिन्यांपासून चर्चेत असलेल्या राज्यातील तलाठी भरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. … Read more

Talathi Bharti : तलाठी भरतीची प्रतीक्षा संपली; ‘या’ तारखेपासून सुरु होणार भरती प्रक्रिया

Talathi Bharti

करिअरनामा ऑनलाईन। तलाठी भरतीची बरेच जण आतुरतेने वाट पाहत (Talathi Bharti) आहेत. त्याविषयीचे वेगवेगळे अपडेट्स सतत वाचायला मिळत असतात. या भरतीच्या माध्यमातून सुमारे साडे तीन ते साडे चार हजार पदे भरली जाणार आहेत. अधिकृत शासन निर्णयानुसार ही पदे भरण्यासाठीची जाहिरात काही अद्याप प्रसिद्ध झाली नाही. ही जाहिरात जानेवारी अखेरपर्यंत येणं अपेक्षित होतं. पण अंतर्गत व … Read more

Talathi Bharti 2023 : तलाठी भरतीसंदर्भात महत्वाची अपडेट; लवकरच जाहीर होणार भरतीचा कार्यक्रम

Talathi Bharti 2023 (4)

करिअरनामा ऑनलाईन । अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिलेली तलाठी (Talathi Bharti 2023) भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, राज्यात चार हजार पदे भरली जाणार आहेत. या भरतीचे आदेश राज्य सरकारने यापूर्वी काढले आहेत. तलाठी भरतीच्या माध्यमातून पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोकण, अमरावती आणि नागपूर या विभागांतील सर्व जिल्ह्यांतील रिक्त पदे एकाचवेळी भरण्यात येणार आहेत. राज्याच्या विविध सरकारी … Read more

Talathi Bharti 2023 : तलाठी भरती रजिस्ट्रेशन्सला लवकरच सुरु होणार; ‘ही’ कागदपत्रे ठेवा तयार

Talathi Bharti 2023 (3)

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सरकारकडून नुकतीच तलाठी (Talathi Bharti 2023) पदाच्या तब्बल 4122 जागांवर मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. राज्याच्या विविध शहरांमधील शेकडो जागांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. आता या भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या भरतीसाठी रजिस्ट्रेशन लवकरच सुरु होणार आहेत. त्यामुळे उमेदवारांनी स्वतःजवळ कोणते कागदपत्रं ठेवणं आवश्यक आहेत हे आज … Read more

Talathi Bharti 2023 : तलाठी भरतीसाठी लवकरच सुरु होणार रजिस्ट्रेशन; ‘ही’ कागदपत्रे ठेवा तयार

Talathi Bharti 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सरकारकडून नुकतीच तलाठी (Talathi Bharti 2023) भरतीच्या तब्बल 4122 जागांवर मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. विविध शहरांमधील शेकडो जागांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. पण या भरतीसाठीची नेमकी पात्रता काय? आणि भरती परीक्षेसाठी नेमकी कोणती कागदपत्रं आवश्यक आहेत याबद्दल आज आपण  जाणून घेऊया. भरले जाणारे पद – (Talathi Bharti 2023) तलाठी … Read more