Success Story : आर्टस् शिकते म्हणून लोकांनी हिणवलं; पण आज 40 लाखांची स्कोलरशिप मिळवून ती गेली लंडनला
करिअरनामा ऑनलाईन । जळगाव जिल्ह्यातील पिंपळगाव (Success Story) येथील एका छोट्या गावातील मुलगी श्वेता शेतकरी कुटुंबात जन्माला आली. मुळातच ती लहानपणापासूनच अभ्यासात हुशार. शिकून मोठं व्हायचं, परदेशात जावून उच्च शिक्षण घ्यायचं स्वप्न तिनं उराशी बाळगलेलं. अखेर ते पूर्णही झालं. श्वेताने आर्टसमधून शिक्षण पूर्ण केलं आहे. सायन्स, इंजिनियरिंग, मेडिकल सोडून आर्ट्स मधून करिअर होवू शकतं का? … Read more