Success Story : सरकारी कॉलेजमध्ये शिक्षण; UPSC साठी कठोर मेहनत; IPS अधिकारी बनला.. आता आहे निलंबित; नेमकं काय झालं

Success Story of Quaiser Khalid IPS

करिअरनामा ऑनलाईन । आपण दररोज आयपीएस किंवा (Success Story) आयएएस अधिकारी यांचे विविध कारनामे ऐकत असतो. काहीजण त्यांच्या कामामुळे तर काही त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे चर्चेत असतात. असाच एक आयपीएस अधिकारी आहे, जो घाटकोपर होर्डिंग घटनेमुळे चर्चेत आहे. त्यांना महाराष्ट्र सरकारने निलंबित केले आहे. जीआरपी आयुक्त असताना त्यांच्यावर निष्काळजीपणा आणि नियम डावलून होर्डिंग लावण्याची परवानगी दिल्याचा … Read more

Success Story : उच्च शिक्षीत तरुणीनं 1 कोटींचं पॅकेज नाकारुन सुरु केला व्यवसाय; आज आहे 50 कोटींची मालकीण

Success Story of Aarushi Agarwal

करिअरनामा ऑनलाईन । यशस्वी होण्यासाठी रिस्क घेणारे (Success Story) लोक फारच कमी असतात. फार कमी लोक असे असतात जे जोखीम पत्करून यशस्वी होण्यासाठी धडपडत असतात. जेवढी मोठी रिस्क तितके जास्त मोठे यश असते. आरुषीने असंच काही करून दाखवले आहे. आरुषीने फक्त एक लाख रुपये गुंतवून व्यवसाय सुरू केला. आज करोडपती लोकांमध्ये आरुषीची गणना केली जाते. … Read more

Career Success Story : 2 शिलाई मशीन घेवून भाड्याच्या खोलीत सुरू केला बिझनेस; आज आहे देशातील टॉपची फॅशन डिझायनर

Career Success Story Anita Dongare

करिअरनामा ऑनलाईन । ‘अनिता डोंगरे’ या नावाची भारतीय (Career Success Story) फॅशन जगतात सर्वाधिक चर्चा आहे. एक सामान्य गृहिणी ते 800 कोटींच्या कंपनीची मालकीण असा आहे अनीता डोंगरे (Anita Dongare) यांचा प्रवास. या प्रसिद्ध फॅशन डिझायनरची आताची जीवनशैली पाहिली तर कोणीही कल्पना करू शकत नाही की तिला तिच्या आयुष्यात कधीही बिकट प्रसंगांचा सामना करावा लागला … Read more

Success Story : बॉसला वैतागून नोकरी सोडली… रेडीओ जॉकी ते कंटेंट क्रिएटर असा प्रवास; आज करते ‘हा’ व्यवसाय

Success Story of Harshita Gupta

करिअरनामा ऑनलाईन । चांगली नोकरी सोडून स्वतःचे काम (Success Story) सुरू करणे ही सोपी गोष्ट नाही. पण एखादी गोष्ट करायची इच्छा असेल तर माणूस रिस्क घ्यायला घाबरत नाही. अशी एक गोष्ट आहे प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर हर्षिता गुप्ता हिची. सोशल मीडियावर तिने तिच्या कॉमेडी व्हिडिओंद्वारे छाप पाडल्यानंतर आता उद्योग जगातही तिने प्रवेश केला आहे. तिचा हा … Read more

Career Success Story : रॉकेलच्या दिव्याच्या उजेडात अभ्यास करून बांधकाम मजूर बनला पोलीस अधिकारी

Career Success Story of Santosh Kumar Patel

करिअरनामा ऑनलाईन । सब-डिव्हिजनल ऑफिसर म्हणून (Career Success Story) कार्यरत असलेले संतोष कुमार पटेल पूर्वी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यातील घाटिगाव येथे डेप्युटी सुप्रीटेंडंट ऑफ पोलीस म्हणून कार्यरत होते. त्यांचा यशस्वी होण्याचा प्रवास खूप खडतर आहे. त्यांचं बालपण अत्यंत गरिबीत गेलं. आई-वडील शेती आणि मोलमजुरी करत असत. त्यांचं कुटुंब एका खोलीच्या झोपडीवजा घरात रहात होतं. पावसाळ्यात … Read more

Career Success Story : अमेरिकेतील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून भारतात परतला; उभारली 150 कोटींची कंपनी

Career Success Story of Abhijit Zaveri

करिअरनामा ऑनलाईन । अमेरिकेच्या कंपनीतील किफायतशीर (Career Success Story) नोकरी सोडणे हा खरंतर अनेक भारतीयांसाठी कठीण निर्णय ठरू शकतो. कारण परदेशात मिळणाऱ्या पोझिशन्सद्वारे ऑफर केलेला पगार, आर्थिक सुरक्षा, आराम, या गोष्टी भारतातील नोकऱ्यांशी सहसा जुळून येत नाही. त्यामुळे अनेक जण परदेशात स्थायिक होण्याचा निर्णय घेतात. काहीजण याला अपवाद ठरतात. यापैकीच एक आहेत ‘करिअर मोझॅक’ कंपनीचे … Read more

Career Success Story : मन मै है विश्वास!! देशसेवेची जिद्द बाळगणारा तरुण आधी ‘इन्स्पेक्टर’ आणि नंतर बनला ‘फ्लाइंग ऑफिसर’

Career Success Story of Ankesh Kumar Flying Officer

करिअरनामा ऑनलाईन । अंकेश कुमार या तरुणाची कहाणी (Career Success Story) नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. अंकेश आधी पोलिस उपनिरीक्षक झाला आणि आता हवाई दलात फ्लाइंग ऑफिसर म्हणून त्याची निवड झाली आहे. अंकेशला दोन बहिणी तर दोन भाऊ आहेत. दोन्ही भावांमध्ये अंकेश मोठा आहे. आधी पीएसआय आणि आता फ्लाइंग ऑफिसरपदी निवड झाल्यामुळे त्याच्या कुटुंबात आनंदाला पारावार … Read more

UPSC Success Story : यशाचे संपूर्ण श्रेय पालकांना; विना कोचिंग क्रॅक केली UPSC; अंशिका बनली IPS

UPSC Success Story of IPS Anshika Verma

करिअरनामा ऑनलाईन । काही लोक त्यांची स्वप्ने पूर्ण (UPSC Success Story) करण्यासाठी अथक परिश्रम घेतात आणि त्यांची स्वप्ने पूर्ण झाल्यावरच निश्चिंत राहतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका उमेदवाराची प्रेरणादायी गोष्ट सांगणार आहोत, जीने कोणत्याही कोचिंग क्लासला न जाता भारतातील सर्वात कठीण UPSC नागरी सेवा परीक्षा पास करून IPS पद मिळवले आहे. आपण बोलत आहोत IPS … Read more

Career Success Story : घर सोडून व्हॅनमध्ये राहते; जगभर भटकंती करून ॲलिस करते कोटीत कमाई; खास आहे तिची सक्सेस स्टोरी

Career Success Story of Alice Everdeen

करिअरनामा ऑनलाईन ।हल्ली अनेक तरुण नोकरीच्या मागे न धावता (Career Success Story) व्यवसाय करण्याला प्राधान्य देताना दिसतात. आज आपण अशाच एका महिलेची गोष्ट वाचणार आहोत जिने 9 ते 5 नोकरी सोडून एक वेगळीच वाट धुंडाळली आहे. या महिलेने नोकरी तर सोडली पण तिने घरही सोडले आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नोकरी आणि घर … Read more

Career Success Story : परीक्षेत न्याय मिळवण्यासाठी कोर्टाच्या पायऱ्या झिजवल्या; कनिष्ठ लिपिकाची मुलगी बनली नायब तहसिलदार

Career Success Story of Aastha Chaubey

करिअरनामा ऑनलाईन । काही तरुण-तरुणी असे असतात जे त्यांनी (Career Success Story) मिळवलेल्या यशामुळे फक्त आपल्या आई वडिलांचेच नाही तर संपूर्ण शहराचे, जिल्ह्याचे आणि सोबतच परिसराचे नाव मोठे करतात. त्यांच्यामुळेच आयुष्यात उभारी घेणाऱ्या तरुणाईला प्रेरणा मिळते. आज आपण अशा एका तरुणीची यशोगाथा वाचणार आहोत. आस्था चौबे (Aastha Chaubey) असं या तरुणीचं नाव आहे. तिचे वडील … Read more