MPSC Update : मोठी बातमी!! MPSC गट-क परीक्षेच्या पदसंख्येत मोठी वाढ; पहा किती पदे वाढली

MPSC Update

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 मधील (MPSC Update) पदसंख्येतील बदलासंदर्भातील शुध्दीपत्रक-2 आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. यामध्ये या परीक्षेच्या पदसंख्येत मोठी वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या मागणीनुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२२ (जाहिरात क्रमांक ०७७/२०२२) मधून भरावयाच्या एकूण २२८ पदांकरीता दिनांक २९ … Read more

Education : B. A., B.Sc., B.Com ची पुस्तके आता मराठीतून; UGC चा मोठा निर्णय; ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होणार फायदा

Education

करिअरनामा ऑनलाईन । मातृभाषेतून शिक्षण मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना (Education) बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेक व्याख्यांचे अर्थ कळत नाहीत. त्यामुळे घोकंपट्टी करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसतो. पण आता अशा विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. शालेय शिक्षण तसेच उच्च शिक्षणात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील तरतुदी लागू करण्यासाठी सरकारकडून वेगाने प्रयत्न केले … Read more

Success Story : या तरुणाने कमालच केली; अडीच हजार वर्षे जुन्या संस्कृतचे उकलले गूढ; वाचा नेमकं काय घडलं

Success Story of rushi rajpopat

करिअरनामा ऑनलाईन | केंब्रिज विद्यापीठ आपल्या अनोख्या (Success Story) संशोधनासाठी जगभर ओळखले जाते. नुकताच तेथे पीएचडी करत असलेल्या ऋषी अतुल राजपोपत या 27 वर्षीय विद्यार्थ्याने नवा विक्रम केला आहे. एका विद्यार्थ्याने संस्कृतशी संबंधित एक समस्या सोडवली आहे. ज्याने इसवी सनपूर्व ५ व्या शतकापासून विद्वानांना गोंधळात टाकले होते. बीबीसीने यासंदर्भात वृत्त दिले आहे. एका भारतीय विद्यार्थ्याने … Read more

UPSC Exam : ‘आम्हाला आणखी एक संधी द्या; कोरोनामुळे आमचं नुकसान’; UPSC उमेदवारांचं सरकारला साकडं

UPSC Exam

करिअरनामा ऑनलाईन। देशातील लाखो तरुण स्पर्धा परीक्षांसाठी (UPSC Exam) जीव तोडून कष्ट घेतात; मात्र अनेकदा वयाची मर्यादा संपूनही काही विद्यार्थी पास होत नाहीत. वयाची मर्यादा संपल्यामुळे त्यांना परीक्षेचा अभ्यास सोडून द्यावा लागतो. कोरोना महामारीच्या काळात अनेक यूपीएससी परीक्षार्थींना वयाच्या अटीचा फटका बसला आहे. त्यामुळे यूपीएससी इच्छुकांनी पुन्हा एकदा एकत्र येऊन आणखी एक संधी मिळण्याची मागणी … Read more

Graduation : राज्यात पदवी शिक्षण 4 वर्षांचं होणार; येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार अंमलबजावणी

Graduation

करिअरनामा ऑनलाईन । भारतामध्ये अनेक शिक्षण शाखांतली पदवी (Graduation) मिळवण्यासाठी तीन वर्षांचा शिक्षणक्रम असतो. त्यानंतर विद्यार्थी पदवीधर होतो. 2020 मधल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे (एनईपी) या शैक्षणिक रचनेत हळूहळू बदल होताना दिसत आहेत. महाराष्ट्रातदेखील पदवीच्या शिक्षणात लवकरच बदल होणार आहेत. येत्या शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार महाराष्ट्रातल्या सर्व पदवी (UG) अभ्यासक्रमांचा कार्यकाळ चार वर्षांचा होणार आहे. … Read more

UGC Update : मोठी बातमी!! डिग्री अभ्यासक्रम आता 3 नव्हे तर 4 वर्षांचा असेल, UGC ने घेतला मोठा निर्णय

UGC Update

करिअरनामा ऑनलाईन। नवीन शैक्षणिक धोरण जाहीर झाल्यानंतर (UGC Update) चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम जाहीर करण्यात  आला आहे. सर्व केंद्रीय विद्यापीठांमध्ये यूजी अभ्यासक्रमांसाठी नवीन नियम केले जाणार आहेत. चार वर्षांच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांची (FYUP) रूपरेषा तयार आहे. येत्या शैक्षणिक सत्र 2023-24 पासून, सर्व विद्यापीठांचे नवीन विद्यार्थी 4 वर्षांच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांमध्ये (BA, B.Com, B.Sc.) इ. प्रवेश घेऊ शकतील. … Read more

Education : खुशखबर!!वंचित मुलांना परदेशी शिक्षणाची संधी, ‘एकलव्य’ संस्थेनं घेतला पुढाकार

Education

करिअरनामा ऑनलाईन। भारतात वंचित घटकातून येत असलेल्या पहिल्या पिढीतील (Education) विद्यार्थ्यांना आजही शिक्षणासाठी संघर्ष करावा लागतो. आता वंचित घटकातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची संधी ‘एकलव्य संस्थे’च्या माध्यमातून मिळणार आहे. विशेष म्हणजे हे सर्व मार्गदर्शन मोफत असून, अशाच वंचित घटकातून उच्च शिक्षण पूर्ण केलेले मार्गदर्शक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. 1,000 विद्यार्थ्यांना परदेशात उच्च … Read more

Multinational Education : खुशखबर!! आता मिळेल Multinational Education ची संधी; काय आहे पात्रता?

Multinational Education

करिअरनामा ऑनलाईन। एस. पी. जैन स्कूल ऑफ ग्लोबल मॅनेजमेंट ही (Multinational Education) जागतिक स्तरावरील प्रतिष्ठेची व्यवस्थापन शिक्षण संस्था आहे. संस्थेचे पहिले कॅम्पस दुबईत सुरू झाले. दुसरे सिंगापूर, त्यानंतर सीडनी तर चौथे कॅम्पस मुंबईत सुरू झाले. त्यानंतर आता संस्थेने भरारी घेत लंडनमध्ये कॅम्पसची घोषणा केली आहे. त्याअंतर्गत पुढीलवर्षी सप्टेंबरपासून शिक्षण सुरू होईल, असे संस्थेचे संस्थापक व … Read more

Scholarship : परदेशात शिक्षण घेण्याची चिंता सोडा; ‘ही’ मोठी युनिव्हर्सिटी देते कोट्यावधींची स्कॉलरशिप

Scholarship

करिअरनामा ऑनलाईन। परदेशात शिक्षण घेण्याचे बहुतेक तरुणांचे (Scholarship) स्वप्न असते. न्यूझीलंडमधील ऑकलंड येथील वायपापा तोमाता राऊ विद्यापीठ भारतीय विद्यार्थ्यांना हे स्वप्न पूर्ण करण्याची सुवर्णसंधी देत ​​आहे. हे विद्यापीठ भारतीय विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी 1.5 दशलक्ष न्यूझीलंड डॉलर्स म्हणजेच 7 कोटी 30 लाख 69 हजार 431 रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती देत ​​आहे. या शिष्यवृत्तीसाठी, उमेदवाराला अधिकृत वेबसाइट auckland.ac.nz वर … Read more

Scholarship : भारत सरकार देतंय ब्रिटनमध्ये शिक्षणाची संधी; ‘या’ स्कॉलरशिपसाठी लगेच करा Apply

Scholarship

करिअरनामा ऑनलाईन। परदेशात शिक्षणासाठी खर्च जास्त असल्याने (Scholarship) अनेक विद्यार्थ्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करता येत नाही. राहण्यापासून ते कॉलेजच्या फीपर्यंतचा खर्च इतका आहे की सर्वसामान्य विद्यार्थ्यांना तो परवडत नाही. मात्र, अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप ही संजीवनी ठरते. जगभरातील विद्यापीठांद्वारे शिष्यवृत्ती दिली जाते, जी विद्यार्थ्यांच्या फी पासून  राहण्याचा खर्च कव्हर करते. अशीच एक शिष्यवृत्ती भारतीय विद्यार्थ्यांना … Read more