RTE Act : विद्यार्थ्यांनो… तुम्हाला 5 वी आणि 8 वीची परीक्षा पास होणे बंधनकारक; नाहीतर पुढच्या वर्गात प्रवेश नाही
करिअरनामा ऑनलाईन । पहिली ते आठवीपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला (RTE Act) नापास करायचे नाही; असं धोरण 2010 पासून ‘आरटीई’अंतर्गत (RTE) राबवण्यात येत आहे. पण आता इयत्ता 5वी व 8वीतील विद्यार्थ्यांची दरवर्षी परीक्षा होणार आहे. दरवर्षी शाळा स्तरावर परीक्षा होतेच, पण आता त्यात बदल करण्यात येणार असून पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षा पास व्हावीच लागेल, आणि … Read more