भजी विक्रेता ते उद्योग क्षेत्रातील बादशहा; ३०० रुपयांची नोकरी करणारे धीरूभाई अंबानी असे झाले कोट्याधीश  

करिअरनामा ऑनलाईन। धीरूभाई अंबानी हे नाव भारतातच नाही तर जगभर प्रसिद्ध आहे. केवळ मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी स्वतःचे मोठे उद्योगविश्व निर्माण केले आहे. त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. भजी विकणारे धीरूभाई अंबानी उद्योग जगतातील बादशहा कसे बनले ते आज जाणून घेऊयात. धीरुभाई यांचे मूळ नाव धीरजलाल हिराचंद अंबानी असे आहे. २८ डिसेंबर १९३२ रोजी गुजरातमधील … Read more

दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा ऑनलाईन परीक्षेला विरोध 

करिअरनामा ऑनलाईन। दिल्ली विद्यापीठातले विद्यार्थी ऑनलाईन परीक्षेला विरोध करत आहेत. ओपन बुक मॉक टेस्ट पहिल्याच दिवशी अयशस्वी झाली आहे.  पोर्टल क्रॅश झाल्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर अपलोड आणि डाउनलोड करण्यास अडचणी येत आहेत. मॉक टेस्ट देण्याच्या जागी विद्यार्थी तांत्रिक अडचणींमध्येच अडकून गेले. मॉक टेस्ट मध्ये आलेल्या अडचणीनंतर ओपन बुक टेस्ट रद्द करण्याची मागणी केली जात आहे. विद्यार्थी ट्विटर … Read more

११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया १५ जुलैपासून होणार सुरु

करिअरनामा ऑनलाईन । यंदा संचारबंदीमुळे शाळा महाविद्यालये उशिरा सुरु होणार आहेत. अद्याप अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली नाही आहे. त्यामुळे ही प्रक्रिया सुरु होण्याची वाट बरेच विद्यार्थी आणि पालक बघत होते. पुणे व पिंपरी चिंचवड भागातील प्रवेश प्रक्रियेचे ऑनलाईन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यावर्षी प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून त्यासाठीचा शासन निर्णय जारी करण्यात … Read more

दहावी, बारावीचा निकाल जुलै महिण्यात ‘या’ तारखेपर्यंत लागणार – वर्षा गायकवाड

मुंबई | दहावी, बारावीचे निकाल कधी लागणार असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. यावर आता राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी भाष्य केले आहे. बारावीचा निकाल १५ जुलैपर्यंत लावणार असल्याचे तर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात दहावीचा निकाल लागणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली आहे. यामुळे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. वर्षा गायकवाड यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना ही … Read more

विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही – उदय सामंत

मुंबई | विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही असाच विद्यार्थांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल. असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. श्री. सामंत म्हणाले, अंतिम सत्राच्या परीक्षेसंदर्भात काय निर्णय घ्यावा, याबद्दल राज्यपाल महोदयांशी सविस्तर चर्चा झाली असून राज्य समितीने दोन दिवसांमध्ये परीक्षेसंदर्भात एक प्रारूप आराखडा तयार करून तो अहवाल राज्यपाल … Read more

UGC चा मोठा निर्णय! आता एकाच वेळी घेता येणार दोन डिग्री

नवी दिल्ली । उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता एकाच वेळी दोन वेगवेगळ्या शाखांमधील पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकतात. विद्यापीठ अनुदान आयोगाने ( UGC) सशर्त मंजूरी दिली आहे.अलीकडेच झालेल्या एका बैठकीत UGC ने एकाच वेळी दोन डिग्रीच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. देशातील कोट्यवधी विद्यार्थ्यांना या निर्णयामुळं दिलासा मिळणार आहे. UGC चे सचिव रजनीश … Read more

सर्व शाळा आणि विद्यापीठांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी जाहीर! छत्तीसगड सरकारचा निर्णय

रायपूर | चीन नंतर आता भारतातही कोरोना विषाणुने थैमान घातले आहे. देशात आत्तापर्यंत ८२ हून अधिक कोरोना रुग्न सापडले आहेत. यापार्श्वभुमीवर खबरदारी म्हणुन छत्तीसगड सरकारने शाळा आणि विद्यापीठांना ३१ मार्च पर्यंत सुट्टी जाहीर केली आहे. Chhattisgarh: All high schools and universities in the State to remain closed till 31st March, to prevent the spread of … Read more

मुंबईतील शाळांमध्ये आता वाजणार ‘वॉटर बेल’…

आजकालच्या स्पर्धेच्या युगात जीवनशैली देखील वेगाने बदलत आहे. अशा बदलत्या जीवनशैलीमुळे मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. परिणामी मुलं अगदी छोट्या छोट्या संसर्गजन्य आजारांना बळी पडत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने एक महत्त्वाचा प्रस्ताव पालिका सभागृहापुढे मांडला आहे

१० वी, १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘गुड न्यूज’..

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या गुणपत्रिकेवर “नापास” हा शेरा हटवून त्याऐवजी “कौशल्य विकासास पात्र” असा शेरा यापुढे देण्यात येणार आहे

थकवा आणि तणाव दूर करण्यासाठी करा ‘या’ गोष्टी ..

धकाधकीने भरलेल्या जीवनात, कामं आणि तणावामुळे उर्जा कमी होते. ऑफिसचा थकवा आणि तणाव दूर करण्यासाठी एक्यूप्रेशर उपचार उपयोगी ठरू शकेल. या मुद्द्यांचा ताण घेतल्यास एखाद्याला थकवा आणि तणावातून आराम मिळतो.