UGC Scholarship 2022 : गरजू विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी!! UGC ने जाहीर केल्या 4 स्कॉलरशीप; अर्ज प्रक्रिया सुरु

UGC Scholarship 2022

करिअरनामा ऑनलाईन | विद्यापीठ अनुदान आयोगाकडून चार शिष्यवृत्ती योजनांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली (UGC Scholarship 2022) आहे. पात्र उमेदवार UGC शिष्यवृत्तीसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP) Scholarships.gov.in द्वारे अर्ज करू शकतात. ईशान्य क्षेत्रासाठी यूजीसी इशान उदय शिष्यवृत्ती, यूजीसी पीजी इंदिरा गांधी शिष्यवृत्ती (अविवाहित मुलीसाठी), विद्यापीठ रँक धारकांसाठी पीजी शिष्यवृत्ती, एससी, एसटी विद्यार्थ्यांसाठी पीजी शिष्यवृत्ती अशा स्कॉलरशिप्स … Read more

Career News : EWS प्रमाणपत्रावरून अशोक चव्हाणांनी थेट मुख्यमंत्र्यांना लिहलं पत्र; मराठा विद्यार्थ्यांसाठी उचललं पाऊल

Career News

करिअरनामा ऑनलाईन। गेल्या कित्येक वर्षांपासून शिक्षण आणि नोकरीत मराठा आरक्षण देण्याचा (Career News) निर्णय अजूनही रखडला आहे. त्यामुळे EWS म्हणजे इकोनॉमिकली विकर सेक्शन या पर्यायांमधून अनेक मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेत लाभ मिळतो आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांना या EWS प्रमाणपत्रासाठी तहसीलदार कार्यालयात जाऊन खेपा घालाव्या लागत आहेत. तहसीलदार अशा विद्यार्थ्यांना EWS प्रमाणपत्र … Read more

Exam Alert : मोठी बातमी!! अतिवृष्टीमुळे शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

Exam Alert Shivaji University Ezam Postponed

करिअरनामा ऑनलाईन। कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांत पावसाचा जोर सुरू आहे. या (Exam Alert) अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे शिवाजी विद्यापीठाच्या दिनांक 10 व 11 ऑगस्ट 2022 रोजी आयोजित करण्यात आलेल्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे. अशी माहिती शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकांनी दिली … Read more

Student Desk : बहुतांश स्कॉलर विद्यार्थ्यांची Arts ला पसंती आणि Science कडे पाठ; काय असेल कारण?

Student Desk

करिअरनामा ऑनलाईन। बोर्डाच्या परीक्षा यंदा नेहमीप्रमाणे ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या. यानंतर (Student Desk) वेळेत परीक्षांचे निकालही जाहीर करण्यात आले आहेत. यानंतर सुरू झाली ती अकरावी प्रवेशाची चुरस. अनेक दिवस CBSE चे निकाल न लागल्यामुळे विद्यार्थ्यांना बरेच दिवस वाट बघावी लागली. मात्र आता अकरावीच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरु झाली आहे. पुण्यात ११ वी प्रवेशाच्या जाहीर झालेल्या कट … Read more