AI School in India : भारतात सुरु झाली पहिली AI शाळा; ‘ही’ आहेत शाळेची वैशिष्ट्ये
करिअरनामा ऑनलाईन । भारतात पहिली वहिली कृत्रिम बुद्धिमत्ता (AI School in India) विषयाचे धडे देणारी शाळा सुरु झाली आहे. केरळची राजधानी तिरुअनंतपुरममध्ये देशातील पहिली AI शाळा शांतीगिरी विद्याभवन उघडण्यात आली आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी एआय स्कूलचे उद्घाटन केले. पहिली AI शाळा इयत्ता 8 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी असेल. ही AI … Read more