10th and 12th Board Exam Results : 10 वी/12 वी च्या निकालाबाबत मोठी अपडेट!! ‘या’ तारखेला जाहीर होणार निकाल

10th and 12th Board Exam Results

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक (10th and 12th Board Exam Results) व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या निकालाबाबत एक महत्वाची अपडेट हाती आली आहे. या निकालाकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून राहिले आहे. यंदा पहिल्यांदाच मे महिन्यात निकाल जाहीर होणार आहे. मे महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यात बारावीचा, तर … Read more

Career Tips : मोठी कमाई करण्यासाठी 12 वी नंतर करा ‘हे’ कोर्स

Career Tips

करिअरनामा ऑनलाईन । बारावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी (Career Tips) आता पुढे काय करायचे याचा विचार करत आहेत. आज आम्ही या विद्यार्थ्यांना अशाच काही डिप्लोमा/पदविका अभ्यासक्रमांबद्दल सांगणार आहोत, जे पूर्ण केल्यानंतर त्यांना चांगली नोकरी मिळू शकते. चला या पर्यायांवर एक नजर टाकूया जे कोर्स 12 वी नंतर करता येतील. ज्वेलरी आणि इंटिरियर डिझायनिंग (Career Tips)तुम्हाला इंटिरिअर … Read more

Police Bharti 2024 : उन्हाच्या तडाख्यामुळे पोलीस भरतीची मैदानी चाचणी सकाळी 6 ते 10 वेळेत होणार; ‘या’ तारखेपासून होणार सुरू

Police Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Police Bharti 2024) राज्यातील सर्व पोलिस अधिकारी-कर्मचारी बंदोबस्तावर तैनात आहेत. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी संपणार आहे; आणि त्यानंतर पोलीस भरतीची मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर सध्या सर्वत्र उन्हाची तीव्रता वाढत असून अनेक जिल्ह्यांतील तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त आहे. उन्हाचा तडाखा लक्षात घेवून मैदानी चाचणीची … Read more

Interview Tips : मुलाखत देताना ‘या’ गोष्टी जरुर लक्षात ठेवा

Interview Tips

करिअरनामा ऑनलाईन । डिजिटल जमान्यात तुम्हाला नोकरीसाठी (Interview Tips) मुलाखत ऑनलाईन द्यायची असो किंवा ऑफलाईन, तुम्हाला यासाठी आधीपासून जोरदार तयारी करायला हवी. जर तुम्हीही नोकरी शोधताय आणि मुलाखतीची तयारी करत आहात तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. आज आपण जाणून घेवूया नोकरीसाठी मुलाखत देण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स… 1. CVध्ये संपूर्ण माहिती देणे महत्त्वाचे आहेमुलाखत … Read more

College Admission : कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायला जाताय? आधी ‘या’ गोष्टी करा चेक

College Admission

करिअरनामा ऑनलाईन । बोर्ड परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर (College Admission) विद्यार्थ्यांची धावपळ सुरू होते; ती म्हणजे चांगले कॉलेज शोधून प्रवेश घेण्यासाठी. ज्यामध्ये ते चांगला अभ्यास करू शकतात आणि चांगले भविष्य घडवू शकतात. तुमच्या या कामात आम्ही तुम्हाला मदत करत आहोत; ज्यामुळे तुम्हाला चांगले कॉलेज शोधण्यास मदत होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना सर्वात … Read more

Police Bharti 2024 : “पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ द्या”; समन्वय समितीची मागणी

Police Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सरकारने काही दिवसांपुर्वी १७ हजार ५०० पदांसाठी (Police Bharti 2024) पोलीस भरती जाहीर केली आहे. यासाठी १५ एप्रिलपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले होते. दरम्यान महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला नुकतेच दहा टक्के एसीबीसी (ACBC Reservation) आरक्षण दिले. आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी मराठा समाजातील तरुणांकडून एसीबीसी प्रमाणपत्र (ACBC Certificate) मागवण्यात आले होते. आरक्षण … Read more

Career After 12th : शिक्षक होवून करिअर करायचं आहे? तर मग 12 वी नंतर करा ‘हे’ कोर्स

Career After 12th

करिअरनामा ऑनलाईन । थोड्याच दिवसात 12वी परीक्षेचा (Career After 12th) निकाल जाहीर होईल. जे तरुण-तरुणी शिक्षण क्षेत्रात करिअर करण्याचा विचार करत आहेत, ते आतापासूनच तयारी करू शकतात. 12वी पूर्ण झाल्यानंतर, तुम्ही B.El.Ed/D.El.Ed/BA B.Ed/B.Sc B.Ed यासारख्या शिक्षण क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकता आणि नंतर शिक्षक होवून करिअर करु शकता. देशभरात बोर्डाच्या परीक्षांचे निकाल लवकरच (Career … Read more

10th and 12th Board Exam Results : 10 वी, 12 वी चा निकाल कधी? पहा बातमी

10th and 12th Board Exam Results

करिअरनामा ऑनलाईन । संपूर्ण राज्यभरातील विद्यार्थ्यांना बोर्डाच्या (10th and 12th Board Exam Results) परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा लागली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) लवकरच इयत्ता 10 वी आणि 12 वी चा निकाल जाहीर करणार आहे. 10वी आणि 12 वीचे विद्यार्थी mahresult.nic.in आणि mahahsscboard.in या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहू शकतात. … Read more

National Credit Framework : शाळांमध्ये लागू होणार ‘क्रेडिट सिस्टीम’; अकॅडमी बँकेत जमा होणार विद्यार्थ्यांचं क्रेडिट

National Credit Framework

करिअरनामा ऑनलाईन । मुलांच्या सर्वांगीण विकासाचा आणि (National Credit Framework) त्यांच्या गरजेचा विचार करून शिक्षणात नवनवीन बदल होताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर शाळेमध्ये नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क (National Credit Framework) या अंतर्गत देखील विविध प्रयोग राबवले जात आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी महत्त्वाची पावले देखील उचलली जात आहेत. या धोरणानुसार आता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने शाळांसाठी … Read more

Career After 10th : 10 वी पास झाल्यानंतर ‘या’ क्षेत्रात मिळेल सरकारी नोकरी; पगारही मिळेल शानदार

Career After 10th

करिअरनामा ऑनलाईन । आपल्या देशात प्रत्येकाला सरकारी नोकरी (Career After 10th) मिळवायची असते, पण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी पात्रता असणं खूप गरजेचं आहे ज्यामध्ये प्रत्येकजण बसू शकत नाही. येथे आम्ही अशाच काही सरकारी नोकऱ्यांबद्दल माहिती देणार ​​आहोत ज्यासाठी तुम्ही 10वी पास झाल्यानंतर सहभागी होऊ शकता. 10 वी पास झाल्यानंतर तुम्हाला रेल्वे, भारतीय पोस्ट, भारतीय सैन्य इत्यादींमध्ये … Read more