NEET PG 2024 : NEET PG परीक्षेची अर्ज दुरुस्ती विन्डो सुरु; ‘ही’ आहे शेवटची तारीख

NEET PG 2024

करिअरनामा ऑनलाईन । NEET PG 2024 साठी अर्ज केलेल्या सर्व (NEET PG 2024) उमेदवारांना त्यांच्या अर्जामध्ये आवश्यक दुरुस्त्या किंवा बदल करता यावे; यासाठी नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन ने 10 मे पासून NEET PG 2024 साठी अर्ज सुधारणा विंडो सुरु केली आहे. उमेदवार NEET PG च्या अधिकृत वेबसाइट nbe.edu.in वर जावून NEET PG 2024 अर्जामध्ये आवश्यक … Read more

Career After 12th : 12 वी नंतर एव्हिएशन क्षेत्रात करिअर करायचंय?? मग तयारीला लागा… जाणून घ्या पात्रता, पगार आणि करिअरच्या संधी

Career After 12th

करिअरनामा ऑनलाईन । जर तुम्ही 12वी उत्तीर्ण झाला असाल किंवा (Career After 12th) निकालाची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. जर तुम्ही करिअरच्या पर्यायाचा विचार करत असाल तर तुम्ही विमान वाहतूक क्षेत्रात करिअर करू शकता. जर तुम्हाला या क्षेत्राबद्दल फारशी माहिती नसेल किंवा तुम्ही पुढे कोणते क्षेत्र करावे याबद्दल संभ्रमात असाल तर … Read more

CBSE Result 2024 : 10वी,12वीच्या निकालाआधी गुण पडताळणीच्या तारखा जाहीर; जाणून घ्या प्रक्रिया

CBSE Result 2024

करिअरनामा ऑनलाईन । सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE Result 2024) म्हणजेच CBSE चा इयत्ता १० वी आणि १२ वीचा निकाल येत्या 20 मे नंतर जाहीर केला जाईल; असे CBSE बोर्डाने जाहीर केले आहे. आता CBSE बोर्डाकडून आणखीन एक महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर चौथ्या दिवसापासून आठव्या दिवसापर्यंत विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी अर्ज करता … Read more

CLAT Exam Date 2025 : ‘नॅशनल लॉ CET’ची तारीख जाहीर; पहा अर्ज प्रक्रिया आणि परीक्षेचं स्वरूप

CLAT Exam Date 2025

करिअरनामा ऑनलाईन । विधी म्हणजेच कायदा क्षेत्रात करिअर (CLAT Exam Date 2025) करण्याचा विचार करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. कन्सोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीजने कॉमन लॉ ॲडमिशन टेस्ट (Common Law Admission Test) म्हणजेच CLAT 2025 परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. CNLU ने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार CLAT परीक्षा रविवार दि. 1 डिसेंबर 2024 रोजी होणार … Read more

Niti Aayog Internship : मिळवा सरकार दरबारी कामाचा अनुभव; देशाच्या ‘नीति’ आयोगांतर्गत इंटर्नशिप करण्याची मोठी संधी

Niti Aayog Internship

करिअरनामा ऑनलाईन । तरुणांसाठी देशाच्या नीती आयोगात (Niti Aayog Internship) काम करण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. National Institution for Transforming India ने ही संधी निर्माण केली आहे. NITI आयोगाने इंटर्नशिपसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक उमेदवार आयोगाची अधिकृत वेबसाइट workforindia.niti.gov.in वर जाऊन या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज … Read more

RTE Admission 2024-25 : RTE अंतर्गत अर्ज करण्यासाठी मुदत वाढली; अर्जासाठी त्वरा करा

RTE Admission 2024-25

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) राखीव (RTE Admission 2024-25) जागांवरील प्रवेशाकरिता ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने १० मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या आधी ३० एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. उपलब्ध जागांच्या तुलनेत अर्ज कमीशैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये 76 हजार 52 शाळांमधील 8 लाख 86 हजार 411 जागांकरिता (RTE Admission 2024-25) मंगळवारी … Read more

Talathi Bharti : तलाठी भरतीला वेग येणार; कोर्टाने स्टे उठवला

Talathi Bharti

करिअरनामा ऑनलाईन । तलाठी भरती प्रक्रियेवरील स्टे कोर्टाने (Talathi Bharti) उठवला आहे. त्यामुळे आता तलाठी भरतीचा पुढील टप्पा लवकरच सुरु होणार आहे. पेसा क्षेत्रातील जिल्ह्यांमधील पद भरतीच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने 13 जिल्ह्यांमधील पदांबाबत निकाल राखून ठेवण्यात आला आहे. पेसा अर्थात आदिवासीबहुल क्षेत्रातील तलाठी पदांची नियुक्ती निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकली आहे. निवडणूक आयोगाने तूर्तास … Read more

Top 10 Colleges for Mass Communication : Mass Communication साठी ‘ही’ आहेत टॉप 10 कॉलेजेस

Top 10 Colleges for Mass Communication

करिअरनामा ऑनलाईन । मास कम्युनिकेशन हे आव्हानात्मक (Top 10 Colleges for Mass Communication) क्षेत्र समजलं जातं. सध्या मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढताना दिसत आहे. खरंतर या क्षेत्रात काम करण्यासाठी सातत्यानं अलर्ट राहणं, तुमचं सामान्य ज्ञान उत्तम असणं, कायदा, प्रशासनाविषयी किमान प्राथमिक माहिती असणं, तंत्रज्ञानाचा कौशल्यपूर्ण वापर करता येणं आवश्यक असतं. सध्याचं युग हे जसं … Read more

ICAI-CA Exam : आता वर्षातून तीन वेळा होणार ICAI-CA परीक्षा

ICAI-CA Exam

करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स (ICAI-CA Exam) ऑफ इंडियाच्या बोर्ड ऑफ स्टडीजने मे-जून, सप्टेंबर आणि जानेवारी महिन्यात वर्षातून तीनदा ICAI-CA परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे संस्थेने आता सप्टेंबर 2024 आणि जानेवारी 2025 च्या CA परीक्षांमध्ये बसण्यासाठी फाउंडेशन आणि इंटरमीडिएट अभ्यासक्रमांमध्ये नावनोंदणीची अंतिम मुदत जाहीर केली आहे. हे उमेदवार फाउंडेशनसाठी उपस्थित राहण्यास … Read more

UPSC Toppers : गेल्या 10 वर्षातील UPSC टॉपर्स; पहा सध्या ते काय करतात

UPSC Toppers

करिअरनामा ऑनलाईन । संघ लोकसेवा आयोगाने नागरी (UPSC Toppers) सेवा 2023 परीक्षेचा निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर केला आहे. यंदाच्या निकालात आदित्य श्रीवास्तवने AIR 1 सह, अनिमेश प्रधानने AIR 2 आणि अनन्या रेड्डी ने AIR 3 सह संपूर्ण देशात बाजी मारली आहे. नागरी सेवा परीक्षा 2023 मध्ये यावर्षी एकूण 1,016 उमेदवारांनी यश मिळवले आहे. आज आपण … Read more