HSC Results 2023 : 12वीच्या निकालाची मार्कशीट कधी मिळणार? पहा महत्वाच्या तारखा
करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक (HSC Results 2023) शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेत मिळालेले विषयनिहाय गुण संकेतस्थळावर दिसणार असून त्या माहितीची प्रत घेता येणार आहे. www.mahresult.nic.in संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल … Read more