SPPU Recruitment 2024 : प्राध्यापकांसाठी मोठी बातमी!! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भरतीला मुदतवाढ; 16 फेब्रुवारीपर्यंत करता येणार अर्ज
करिअरनामा ऑनलाईन । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (SPPU Recruitment 2024) विविध विभागांमध्ये 111 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. सामाजिक व समांतर आरक्षणाच्या अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी यामध्ये काही दुरूस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे प्राध्यापक भरतीसाठी अर्ज करण्यास उमेदवारांना येत्या 16 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे; अशी माहिती विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे यांनी दिली आहे. … Read more